माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून - सासरे जावई Marathi Funny Jokes

Bhandi Ghasun Jhali Ki Sangto Tila Funny Jokes Marathi, Majedar Chutkule Funny Marathi Jokes, Funny Meme, Marathi Jokes, Majedar Javai Sasare Joke माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून - सासरे जावई Marathi Funny Jokes
माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून - सासरे जावई Marathi Funny Jokes


सासरे जावई फनी जोक्स



जावई (सासऱ्यांना फोनवर):

तुमची मुलगी माझ्याकडून घरातील

सर्व कामे करून घेते, तिला समजावून सांगा...


सासरा :

जावई बापू ठेवा फोन, माझी भांडी घासून झाली की

सांगतो तिला समजावून, आता हात ओले आहेत.



आणखी मजेदार विनोद :

Post a Comment

0 Comments