Showing posts with the label Share MarketShow all
शेअर मार्केट हे पैशाला असंयमी व्यक्तींकडून संयम पाळणाऱ्या व्यक्तींकडे हस्तांतरित करण्याचे साधन आहे ― वॉरेन बफेट
शेअर मार्केट मधे इतरांचे ऐकून कधीही गुंतवणूक करू नये
शेअर म्हणून नाही तर स्वतःचा व्यवसाय म्हणून गुंतवणूक करा
शेअर मार्केट मधे आपल्‍याकडे पडून असलेले शिल्‍लक पैसेच गुंतवा