खंडेराया झाली माझी दैना गीत, हे सुपरहिट मराठी डीजे गाणे वैभव लोंढे यांनी गायले असून या गीताचे बोल देखील वैभव लोंढे यांनीच लिहिले आहेत.
या लोकप्रिय गाण्याला संगीतही वैभव लोंढे यांनीच दिले आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने हे संगीत प्रसिद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे दिग्दर्शक तेजस पाटील हे आहेत.
खंडेराया झाली माझी दैना गाण्याचे बोल मराठी
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घारापुढं
हा~ तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घारापुढं
चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे~~
चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे~~
घश्या खाली घास माझ्या जाईना~~
जाईना र्रे~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
चार्मिंग रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
हे~ चार्मिंग रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
झोप रातीला बी मला येईना~~ येईना रे~~
झोप रातीला बी मला येईना~~ येईना रे~~
तिच्या विना जीव माझा राहीना~~
राहीना देवा~~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
खंडेराया झाली माझी दैना~~ दैना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~ राहीना रे~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~ राहीना देवा~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~ राहीना देवा~~
तिच्याविना जीव माझा राहीना~~
♪ गाण्याचे शीर्षक: खंडेराया झाली माझी दैना
♪ संगीतकार: वैभव लोंढे
♪ गायक: वैभव लोंढे
♪ गीतकार: वैभव लोंढे
♪ दिग्दर्शक: तेजस पाटील
♪ संगीत लेबल: एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट
♪ Khanderaya Jhali Majhi Daina Song Lyrics In Marathi
0 Comments