Funny Majedar Facebook Comments Marathi

Girlfriend अशी बनवा 👧🏻 जिच्या मांडीवर तुम्ही...
डोकं ठेऊन झोपले तर तीच तोंड तुम्हाला दिसायला नाही पाहिजे 
😜😜😜😜😜😜



आपण फक्त कृष्णाच्या पावलावर पाऊल टाकत राहायचं...😊😊😊
राधा काय घरचे पण आणून देतात...😎😎😎
आपण फक्त गोपिया पटवत रहायचं 😍😍😍😍


Funny Majedar Facebook Comments Marathi
Majhya Sasuch Lekaru Majedar Facebook Comments

माझ्या सासूचं लेकरू 😍😍😍 कुठं Busy आहे  देव जाणे...😜😜😜😜😜😜


मी लाल मिरची 🌶 च्या बिया लावल्या होत्या, 
तरी त्याला हिरव्या मिरच्या🌿 आल्यात. काय करू?? 😜😜😜😜😜😜



Funny Majedar Facebook Comments Marathi Majedar FB Comment पहिल्याच चँटिंग मधे i love you बोलली तर... 😂😂😂😂😂😂 समजून जा पलीकडे महिला 👩 नसून महेला जयवर्धने बसलाय
Funny Facebook Comments Marathi

पहिल्याच चँटिंग मधे i love you बोलली तर... 😂😂😂😂😂😂
समजून जा पलीकडे महिला 👩 नसून महेला जयवर्धने बसलाय 😜😜😜
😂😜😜😜😜



चांगला boyfriend कुठे मिळतो ... 😂😂😂
Amazon कि OLX 
😂😜😜😜😜



कितीही stress असला तरीही... 😫😫😫
या समूहात आल्यावर गालावर हसू उमटतंच..... 😂😂😂😂😂😂



स्वप्ने मोठीच असावीत... 😂😂😂😂
म्हणजे झोपायला जास्त मिळते 
😜😜😜😜😜😜


काही मुली इतक्या सुंदर असतात कि ... 😂😂😂😂
मुलं त्यांना पाहताच मनातल्या मनात 
स्वतःला रिजेक्ट करून टाकतात 😜😜😜😜😜😜

काम न धंदा - जेवण तीनदा आणि न्युज वर - ज्ञानदा हेच चालु आहे - यंदा 😜 😂पुरूषांच😂 #Corona #LockDown


Post a Comment

0 Comments