About

Vijay-Shendage.blogspot.com मध्ये आपले स्वागत आहे,

शब्दफुले म्हणजे शब्द हीच फुले. नावात काय आहे असे जरी म्हटले गेले असले तरी नावात सर्व काही आहे हे आपल्याला यामधून दिसून येईल. म्हणजेच जे शब्द आपण दैनंदिन जीवनात वापरतो किंवा बोलतो ती एक प्रकारची फुलेच आहेत. परंतु ते यावरही अवलंबून आहे की कोण कोणता शब्द उच्चारतो. आपण जर गोड, मधूर बोलू तर ते शब्द हे नक्कीच फुले असतील. शब्दांचा अर्थ आपण जितका समजू तितका कमी आहे. असेच काही मराठी प्रेरणादायक कोट्स आम्ही आपल्यासाठी या ब्लॉग वर पोस्ट करत असतो.  

आम्ही आपणास या ब्लॉगवरती आपल्या मनोरंजनासाठी व आपल्या जीवनामध्ये उत्साह वाढवण्यासाठी 
मराठी कोट्सएसएमएस, विनोद, म्हणी, कोडे, व्हाट्सएप स्टेटस, इंस्टाग्राम स्टेटस, चित्रपट गण्यांचे बोल, मजेदार SMS, मराठी कविता, प्रेरक कथा आणि फेसबुक स्टेटस व बरेच काही इथे  अपडेट करत असतो. आपणास ते आवडले तर जरूर आपल्या फेसबुक व इंस्टाग्राम वर शेअर करायला विसरू नका.

Vijay-Shendage.blogspot.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!! 🙏🙏🙏

Follow Us On

Facebook Page- शब्दफुले



Post a Comment

0 Comments