अरे! तिला एकदा घरी तरी घेऊन ये! मराठी जोक्स | Marathi Funny Jokes

अरे! तिला एकदा घरी तरी घेऊन ये! मराठी जोक्स Marathi Funny Jokes  मराठी विनोद मराठी हास्य विनोद इमेजेस Majedar Chutkule Funny Comments, Baap Beta Jokes
Majedar Marathi Jokes Images


रिमझिम पावसात छत्री असूनही

मुलाचा फक्त एकच खांदा ओला पाहून,

असे अनेक पावसाळे पाहिलेले

त्याचे वडील म्हणाले –


अरे! तिला एकदा

घरी तरी घेऊन ये!


Post a Comment

0 Comments