मराठी लव शायरी Marathi Love Shayari

साथ द्यायची कि नाही - Marathi Love Shayari

मराठी लव शायरी Marathi Love Shayari, Prem Shayari In Marathi, Love SMS, Status, लव स्टेटस मराठी इमेज, Chhan love sms, व्हाट्सअप मराठी स्टेटस, whatsapp
साथ द्यायची कि नाही - Marathi Love Shayari

🌺🌺🌺

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे...
मरेपर्यंत तुझी साथ देईन
हा शब्द माझा आहे...
🌺🌺🌺

मराठी लव शायरी Marathi Love Shayari, Prem Shayari In Marathi, Love SMS, Status, लव स्टेटस मराठी इमेज, Chhan love sms, व्हाट्सअप मराठी स्टेटस, whatsapp
मैत्री माझी पुसू नकोस - Marathi Love Shayari

🌺🌺🌺
मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी रुसू नकोस,
मला कधी विसरू नकोस,
मी दूर असून सोबत आहे तुझ्या, फक्त...
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.



🌺🌺🌺
प्रेम हे असंच असतं गं - Prem SMS Marathi
मराठी लव शायरी Marathi Love Shayari, Prem Shayari In Marathi, Love SMS, Status, लव स्टेटस मराठी इमेज, Chhan love sms, व्हाट्सअप मराठी स्टेटस, whatsapp
प्रेम हे असंच असतं गं - Prem SMS Marathi

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगता येत नाही.
प्रेम हे असंच असतं गं,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.

🌺🌺🌺

प्रेमात भीती अन...
भीती मध्ये प्रेम नसावं,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगावं…

🌺🌺🌺

तिचं👩 ते खोटं बोलणं
बोलताना दुसरीकडेच पाहणं
मधेच खाली पाहून लाजणं
लाजताना मग पुन्हा हसणं😂

🌺🌺🌺

कसली ही धुंद,
कसली ही नशा
मी सैरावलो आहे
का घुमते ही दिशा?



🌺🌺🌺

तुझ्यात मी माझ्यात तू
प्रेम 😍 आपले फुलवत राहू...
नजर कुणाची लागू नये
म्हणून अधून-मधून भांडत जाऊ...

🌺🌺🌺

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू...
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू
I Love You

🌺🌺🌺

दुसर्यांच्या मनाची व्यथा
मी जेव्हाही ऐकली
जखम त्याची मला माझ्या
जखमांपेक्षा गहीरी जाणवली

🌺🌺🌺

कल्पित रंगानी न पाहीलेल्या
फुलांची मी खुप चित्रं काढली
तो फ़क्त भास होता माझा
ज्या फुलांची सुगंधीतता मी अनुभवली

🌺🌺🌺

खूप सोपं असतं कुणावरही प्रेम करणं...
पण अवघड असतं ती व्यक्ति
आपली होणार नाही हे माहित...
असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करणं



🌺🌺🌺

आयुष्य एक पुस्तक असतं
त्यात प्रेम नावाचे एक पान असतं
ते पान फ़ाटल म्हणून
पुस्तक वाचणं सोडायच असतं

🌺🌺🌺

मोहक डोळ्यात तुझ्या
स्वप्ने माझी सजत आहेत
तुला ती सांगताना माझ्या
शब्दांची वात मात्र विझत आहे

🌺🌺🌺

तु निमित्त झाली असतीस तर
सगळ ठिकठाक राहीलं असत
तुझ्याकडुन फ़क्त साथच हवी होती
बाकीच सगळ मी पाहील असत

🌺🌺🌺

तु निमीत्त झाली असतीस तर
हे अंगण फ़ुलान्नी सजलं असत
तु मुक्यानेच तोडत गेलीस नाहीतर
प्रेमाच हे कुम्पण अस सहज तुटल नसत

🌺🌺🌺

प्रेम म्हणजे एक कागदी नाव जीला
काळजाच्या पानाने बनवायची असते
पवित्र प्रेमाचा आकार देऊन तीला
नशीबाच्या पाण्यात सोडायची असते……..

🌺🌺🌺

मुलीशी मैत्री केल्यावर तिच्याकडुन कधी
“प्रेमाच्या नात्याची” अपेक्षा ठेवायची नसते……..
तिच्या नितळ मैत्रीला “प्रेम” समजुन उगच
मैत्रीच्या नात्याची उपेक्षा करायची नसते…..



🌺🌺🌺

एवढसं हृदय माझं
जे तू केव्हाच चोरलय...
जरा त्याला निरखून तर बघ
त्यावर तुझच नाव कोरलय...

🌺🌺🌺

सोडुन जाताना तिनं...
फ़क्त एकदाच मागं वळुन पाहीलं
मी रडतं का नाही म्हणत...
सगळ्यांनी जखमेवर मीठ चोळून पाहीलं

🌺🌺🌺

पुर्ण न होण्यासारखं स्वप्न
आपण पहायचच कशाला?
स्वत:च नादानी करुन भोळं मन
वेडं ठरवायच कशाला?

🌺🌺🌺

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवतो
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो...
ज्यांना कधी ओळखत हि नसतो
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!

🌺🌺🌺

पुन्हा तुझ्या आठणींमध्ये जगताना
या मनाला कसलीच सूद नाही
परत तुझी आठवण काढली त्याने
यात माझा खरच काही दोष नाही

🌺🌺🌺

तुझ्या आठवणीचा मोर तो
तुझ्या मैत्रीचं महत्व सांगत होता
आज मनाच्या गार सावलीला आला
रोज अश्रुंच्या उन्हात जो नाचत होता



🌺🌺🌺

प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही...
अधुरा राहतो तो विश्वास...👍
अधुरा राहतो तो स्वास...
अधुरी राहते ती कहाणी…
👉राणी पासून दुरावलेली...

🌺🌺🌺

तुझ्या प्रेमाने मला दाखवलेलं
ते स्वप्न कीती खोट होतं
त्या वेड्या स्वप्नालाही माहीत नव्हत
की त्याचं आयुष्य कीती छोटं होतं

🌺🌺🌺

ओठावर हासु ठेवुन मनांच
दु:खं डोळ्यात मी लपवत होतो
पापणीवर दुकान मांडुन आसवांच
शब्दबाजारात त्याला मी खपवत होतो

🌺🌺🌺

मनाच्या फांदीवर लहरतं बागडतं
पाखरु का असं मध्येच उडावं...
अन श्वासांच्या परडीत जपलेलं चांदण
का? सहज म्हणुन कुणीही खुडाव?

🌺🌺🌺

तुझ्यापासून दूर राहने ही...
एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय...
माझं जीवन अधुरं आहे.



🌺🌺🌺

आयुष्य चार क्षणांतल हसणं-खेळणं
जीवनाचं आपण गुपित हे जाणावं
नशिबात जरी चौकटीतलच जगणं
तरी आपण भरलं आभाळ पहावं

🌺🌺🌺

आयुष्य भरासाठी ठेव ना
मला तुझ्या सोबत...
कोणी विचारलं तर सांग
भाडेकरू आहे माझ्या हृदयाचा..!

🌺🌺🌺

मैफ़ीली तशी सुनीच होती...
पण भास गीतांचा होतच राहीला
ओठावर माझ्याही गीत आले...
पण आवाज त्याचा अंतरातच राहीला

🌺🌺🌺

बिनधास्त, खोडकर पण मनाने खूप साधी प्रेमळ
जिच्या डोळ्यात आईचे प्रेम दिसते, बहिणीची माया दिसते,
भावाचा अधिकार असतो आणि जिच्याशी बोलताना
सर्व नात्यांचा विसर पडतो ती तू मैत्रिण माझी खास!
🌺🌺🌺

Post a Comment

3 Comments

  1. Very Nice Marathi Shayari and Marathi Status for Whatsapp and Facebook. If you like to see more Marathi Shayari Please Visit My Website. Thank you
    https://www.shayari-only4you.in/2020/04/marathi-shayari.html

    ReplyDelete
  2. You have written a very wonderful and beautiful article. I enjoyed reading it. Because without friends one cannot progress in life, it is very important for them to send Diwali wishes to them, friend.
    A like is definitely made for your friend.

    ReplyDelete