गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes In Marathi For Girlfriend

आपल्या प्रेयसीचा वाढदिवस हा प्रियकरासाठी एक मोहीत करणारा दिवस असतो. तिचा वाढदिवस छान साजरा व्हावा म्हणून तो प्रयत्न करत असतो आणि हा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय ठरावा हाच त्याचा हेतू असतो. प्रेयसीचा वाढदिवस म्हणजे त्याच्यासाठी एक उत्सव असतो. तर मग तो तिला खुश करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. तिला छानसा मेसेज करण्यासाठी मनमोहक शब्दांची जुळवा-जुळव करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्ही आपल्या मनातील काही निवडक असे मोहित करणाऱ्या शब्दांची गुंफण केली आहे त्याचा आपण अस्वाद घ्यावा.

Birthday Wishes In Marathi For Girlfriend


🎈🎈🎈

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा...
असाच राहो तो कायम...
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes In Marathi For Girlfriend गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! प्रेयसीचा वाढदिवस Happy Bddy Sweetie I love you my sweet dear
गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes In Marathi For Girlfriend



फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
हीच आहे मनापासून माझी सदिच्छा!

🎈🎈🎈

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे...
हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.
Happy Birhday Dear Love!


तुझं माझं नातं खास आहे,
कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील,
पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील,
तुझे रुसणे फुगणे मला आवडते,
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते,
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा,
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

Wish You A Many Many Happy Returns Of The Day!

🎈🎈🎈

आजचा दिवस खास आहे...
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुंजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल... 
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

🎈🎈🎈

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत नाही मिळालं... 
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes In Marathi For Girlfriend गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! प्रेयसीचा वाढदिवस Happy Bddy Sweetie I love you my sweet dear
गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes In Marathi For Girlfriend



सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन...
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday My Sweet Dear!


🎈🎈🎈

 तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे 

Birthday Wishes For Girlfriend

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन...
तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

🎈🎈🎈

परीसारखी सुंदर आहेस तू
फुलासारखी छान आहेस तू 
तू माझ्या आयुष्यात अशीच राहो
ही माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🎈🎈🎈

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 


 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे 

🎈🎈🎈
Birthday Wishes For Girlfriend

Birthday Wishes In Marathi For Girlfriend गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! प्रेयसीचा वाढदिवस Happy Bddy Sweetie I love you my sweet dear Birthday Wishesh for Girlfriend gf
गर्लफ्रेंडसाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes In Marathi For Girlfriend


कितीही रागावलो तरी समजून घेतले मला,
रुसलो कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले मला,
ईश्वर चरणी माझी एकच इच्छा,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! 

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Post a Comment

0 Comments