भारताची सात नावे - 7 Names Of Bharat (India)

तसेच भारताला अशी अनेक नावे आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना कमी माहिती आहे, जसे की सोन्याचा पक्षी (सोने की चिड़िया), भारतवर्ष, हिंदूंची भूमी (हिन्दू की भूमि) आणि अजनाभवर्ष, अशी इतर नावे आहेत जी काळाच्या प्रभावामुळे भारताला देण्यात आली आहेत.
भारताची सात नावे - 7 Names Of Bharat (India)

भारताला एकापेक्षा जास्त नावाने ओळखले जाते. त्यापैकी चर्चित व वापरात असलेली ७ नावे प्रख्यात आहेत जी बहुतेकांना माहिती नसतील. एकापेक्षा जास्त नावाने ओळखला जाणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
भारत देशाची सात नावे खालीलप्रमाणे आहेत : 
  1. भारत
  2. भारतखंड
  3. इंडिया
  4. हिंदुस्तान
  5. हिंद
  6. आर्यावर्त
  7. जंबुद्वीप

तसेच भारताला अशी अनेक नावे आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना कमी माहिती आहे, जसे की सोन्याचा पक्षी (सोने की चिड़िया), भारतवर्ष, हिंदूंची भूमी (हिन्दू की भूमि) आणि अजनाभवर्ष, अशी इतर नावे आहेत जी काळाच्या प्रभावामुळे भारताला देण्यात आली आहेत.

यापेक्षा वेगळे काही तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा.

Post a Comment

0 Comments