Patriotic Quotes in Marathi
देशभक्ती कोट्स मराठी Desh Bhakti Quotes in Marathi 15 August |
देशभक्ती कोट्स मराठी Desh Bhakti Quotes in Marathi
एखादा देश आणि त्याची
नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते.
खरा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.
आईचे मातृत्व, प्रेम मरणानंतरही तिच्या हृदयातून मरणार नाही.
आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून
देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.
माझा वंश सिद्ध होण्यापूर्वी जर मृत्यूने माझ्यावर घाला घातला,
तर मी शपथ घेतो की मी मृत्यूला मारून टाकेन.
- मनोज कुमार पांडे, परमवीर चक्र, कारगील युद्ध, 1999.
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले
जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे!
हिंदुत्वाची आवश्यक लक्षणे ती हीच :
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
थोडक्यांत असे म्हणता येईल की,
तोच हिंदू जो या भूमीला मातृसमान पुण्यभूमी मानतो.
क्रांती तलवारीने घडत नाही… तत्वाने घडते.
तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
जेव्हा शमा-ए-वतन च्या ज्योतीवर त्याग केला जातो,
तेंव्हा होठांवर गंगा आणि हातात तिरंगा असेल.
एक सैनिक बनण्यासाठी खूप धैर्य, अपार समर्पण,
अंतहीन प्रेम, तीक्ष्ण ध्यान, तीक्ष्ण नजर, अपराजिकताचे लक्ष,
सरासर शिस्त, प्रशंसनीय शौर्य असावे लागते.
हवेच्या झोताने आमचा ध्वज हलत नाही,
तर तो प्रत्येक सैनिकांच्या शेवटपर्यंतच्या स्वासाने
हालतो, जो त्याच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करतो.
दोनच ओळी कायम लक्षात ठेवा.....
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी
अर्पण करण्याचे ठरवले आहे,
त्या अर्थी मला असे वाटते की,
कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल.
राष्ट्र शाबूत राहावे असे वाटत असेल तर
व्यक्तीने मरणालाही भीले नाही पाहिजे.
Desh Bhakti Marathi Suvichar – देश भक्ती मराठी सुविचार
झुंजविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर...
आकाशाचा रंगचं समजला नसता...
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर...
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता...
हजारों मेले तरी चालतील
पण लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे,
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
देश भक्तांना लोकं नेहमी वेडा म्हणतात! त्यांना सांगा…
छातीवर झालेल्या जखमा, सर्व फुलांचे गुच्छ आहेत!
आम्हाला वेडेच राहु द्या, आम्ही वेडेच चांगले आहोत!
तिरंग्यामध्ये गुंडाळून कपाटात झोपून जाईल !!
ही देशभक्ती आहे साहेब...
ती फक्त काही तारखांनाच उठते!!
मी भारतीय आहे! आणि हे माझ्यासाठी पुरेसे आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!
देशभक्ती ही आपली श्रद्धा आहे की, हा देश इतरांपेक्षा श्रेष्ठ
आणि महान आहे, कारण आपला जन्म त्या देशामध्ये झाला आहे.
- जॉर्ज बर्नार्ड शॉ
हे आपले कर्तव्य आहे की, आपण आपल्या स्वातंत्र्याचे मोल
आपल्या रक्ताच्या बलिदानाने, त्यागाने चुकवले पाहिजे.
आपल्या त्याग, बलिदान आणि परिश्रमातून आपल्याला मिळालेल्या
स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य, ताकत आपल्यात असायला पाहिजे!!
आम्ही भारतीयांचे आभारी आहोत ज्यांनी आम्हाला मोजायला शिकविले
ज्याशिवाय कोणताही वैज्ञानिक शोध लावला जाने अशक्य होते… !!
- अल्बर्ट आइनस्टाईन
देशप्रेमी नेहमीच आपल्या देशासाठी जीव देण्याचे बोलतात...
पण आपल्या देशासाठी कधीच कोणाला मारण्याची भाषा करत नाहीत…
ही गोष्ट हवेला सांगून ठेवा, उजेड असेल - दिवा नेहमी तेवत ठेवा,
रक्त सांडून ज्याचे रक्षण केले, अशा तिरंग्याला अंत: करणात कायमचे ठेवा…!!
देशावर प्रेम असेल तर ते व्यक्त करा, त्यासाठी कुणी विचारेल याची वाट पाहू नका…
गर्वाने बोला "जय हिंद", अभिमानाने सांगा आम्ही भारतीय आहोत… !!
कधी थंडीने काकडून पहा, कधी कडक उन्हात भाजून पहा,
देशाचे रक्षण कसे होत असते, कधी सीमेवर चार पाऊले चालून पहा…
ज्या देशातील लोकांमधे स्वत:ला मागास सिद्ध करण्यासाठी स्पर्धा
होत आहेत, तो देश कसा प्रगती करेल? जगाबरोबर पुढे कसा जाईल?
quotes on patriotism india, quotes on country india,
0 Comments