![]() |
पैंजण Painjan Lyrics In Marathi | Zala Bobhata | AV Prafullchandra |
'झाला बोभाटा' या चित्रपटामधील मराठी लोकप्रिय रोमँटिक गाणे पेंजन गीताचे बोल मराठीमध्ये. हे सुंदर प्रेम गीत एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी गायले आहे.
या गीताला संगीतबद्ध केले आहे एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी आणि या गाण्याचे बोल लिहिले आहेत मंगेश कांगणे यांनी. संगीत लेबल - झी म्युझिक कंपनी.
पैंजण गाण्याचे बोल मराठी मध्ये
हे आरं र्ररं र्ररं र्ररंरा ~~~~
पिश्यावानी झालं रं~~~
आरं र्ररं र्ररं र्ररंरा
खुळ्यावानी झालं रं~~~
झुंजूर मुंजुर पहाटला
टिपूर-टिपूर चांदणं
दिवस येडा गेला कुठं~~~
भिरभिर नजरला
नाजूक-साजूक भास रं
दावून चांद सरला रं कुठं~~~
बांधावर पाय हाती आभाळ घावतया
आपसुक वारं नव उर्रात धावतया
पंखा बिगर जीव ह्यो उड रं~~~
ऑ पैंजण कानामंदी छुनु छुनु वाजतंय
डोळ्याम्होरं नजारा पर सपान वाटतंय
हे आरं र्ररं र्ररं र्ररंरा ~~~
पैंजण कानामंदी छुनु छुनु वाजतंय
डोळ्याम्होरं नजारा पर सपान वाटतंय~~~ हे
असा कसा रंग आज गुलाबी उन्हाचा
फुलवानी गंध जणू पाचोळ्याला आला कसा
कानावर हाक जरी दूरवर न्हाय कुणी
डोळ्याम्होरं चाप आता झोप न्हाई ध्यानी मनी
ह्यो~~ जीव खेळणीला पोरी जीव
ह्यो~~ बघ झाला हाय टपोरी
गावभर उन्नाड झिम-झिम झिम्माड
रुसलं ~ हसलं ~ फसलं रं~~
पिश्यावानी झालं रं~~~
आरं र्ररं र्ररं र्ररंरा
खुळ्यावानी झालं रं~~~
झुंजूर मुंजुर पहाटला
टिपूर-टिपूर चांदणं
दिवस येडा गेला कुठं~~~
भिरभिर नजरला
नाजूक-साजूक भास रं
दावून चांद सरला रं कुठं~~~
बांधावर पाय हाती आभाळ घावतया
आपसुक वारं नव उर्रात धावतया
पंखा बिगर जीव ह्यो उड रं~~~ हं~~~
गाणे: पैंजण
गीतकार: मंगेश कांगणे
गायक: एव्ही प्रफुल्लचंद्र
संगीतकार: एव्ही प्रफुल्लचंद्र
संगीत लेबल: झी म्युझिक कंपनी
Painjan Song Lyrics In Marathi
0 Comments