प्रीत बांद्रे चे लव मॅरेज (प्रेम विवाह) हे एक प्रेमगीत आहे. लव मॅरेज गाण्याचे बोल प्रीत बांद्रे यांनी लिहिले आहेत.
लव मॅरेज हे गाणे प्रीत बांद्रे यांनीच गायले आहे. लव्ह मॅरेज हे खूप सुंदर मराठी गाणे आहे. टिक टॉक अॅपवर हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. सोसिअल मीडिया वर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. Love Song - Love Marriage -Preet Bandre. Love Marriage Song Lyrics In Marathi
लव मॅरेज गाण्याचे बोल मराठी - प्रीत बांद्रे
Love Marriage Lyrics In Marathi - Preet Bandre
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचं कुक्कू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचं कुक्कू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
तुझे हातावर टॅटू
माझे नावाचे काढशील का
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
जरीची सारी नेसून
कवरी सुंदर दिसशील गो
माझे नावाचा फेरा
तू वराला मारशील गो~~~
दिवाना तुझा मी यार
तुझा आशिक झायलोय गो~~
पाहून अदा तुझी कातिल
दिल घायाळ झायलाय गो~
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचं कुक्कू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज
माझ्याशी करशील काय
जरीची सारी नेसून
कवरी सुंदर दिसशील गो
माझे नावाचा फेरा
तू वराला मारशील गो~~
Love Marriage Song Lyrics In Marathi
0 Comments