आजकाल प्रत्येकजन वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस स्टेटस व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर ठेवतत. म्हणून येथे आपल्यासाठी काही खास असे स्टेटस देत आहे ते आपल्याला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. तुम्हाला जर हे स्टेटस आवडले असतील तर व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर शेअर करायला विसरू नका. Vadhdivas Status Marathi, Birthday Status In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस, वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा!
वाढदिवसासाठी खास स्टेटस Happy Birthday Status In Marathi
वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा -
दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व,
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा!
आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा हो
वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्य घेऊन आला प्रकाश, चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं, तुझा जन्मदिवस आला
हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
खास वाढदिवस स्टेटस मराठी Happy Birthday Status In Marathi |
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !!!
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजची तारीख शतदा यावी, ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा
मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस
आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा.
हॅपी बर्थडे टू यू माय डिअर.
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या,
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे Birthday Status In Marathi.
दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
CA मित्र - मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! xyz भावी सनदि-लेखपाल🤓'😁
प्रकट दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
1 Comments
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
ReplyDelete