| सगळ्यात जास्त सासुरवास कोणी केला तर ह्या मेल्या कोरोना ने | कोरोना जोक्स मराठी |
Majedar Chutkule, Funny Corona Jokes
सगळ्यात जास्त सासुरवास
आपल्याला जर कोणी केला असेल
तर ह्या मेल्या कोरोना ने.
बाहेर जाऊ नकोस,
मैत्रिणीकडे जाऊ नकोस,
खरेदीला - Shopping ला जाऊ नकोस,
धुणं भांडी पण तूच कर,
झाडून-लोटून तूच काड,
दिवस रात स्वयंपाक तूच बनव,
मास्क घाला म्हणजे बोलायला बंदी,
किती हा छळ...???
या नव्या सासूचे नाव आहे -
श्रीमती कोरोना बाई कोविडे
0 Comments