वारंवार अपयश मिळते म्हुणून दुःख करीत बसू नका प्रेरणादायी कोट्स

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. 
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. 
सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Post a Comment

0 Comments