बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते.!! अगदी तसंच आहे आयुष्याच.!!
आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊल मागे वळवावी लागतात.!!
पण पाऊले मागे म्हणजे हार नाही.!! कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही.!!
कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते.
कारण अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो...!!
0 Comments